राज्यात 15 दिवसात मोठा राजकीय भूकंप होणार?
राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांचा पत्रकार परिषदेत गौप्यस्फोट.
राज गायकवाड माजलगाव.
राज्यात सुरू असलेल्या राजकीय बदलत्या घडामोडी.आणि पडद्यामागील सुरू असलेले बड्या नेत्यातील गुप्त गु पाहता 15 दिवसात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता दिसून येत आहे. असा गोप्यस्पोट माजलगाव मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी भर पत्रकार परिषदेत व्यक्त करून,नंतर हे माझे वैयक्तिक मत असल्याचे घुमजाव केले आहे.
या विधामुळे महाराष्ट्रातील घडत असलेल्या राजकीय घडामोडींना दुजोरा मिळत आहे.