केज : सामाजिक क्षेत्रात लोकांनी स्वतः केलेल्या कामाचा दर्जा चांगला आहे. यामुळे आज जे गाव एकत्र येऊन घाम गाळील, त्या गावात दुष्काळ पडणार नाही, असे मत जि. प. सदस्य डॉ. योगिनी थोरात यांनी व्यक्त केले.
केज/आष्टी, (प्रतिनिधी):-केजमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ) च्यावतीने रमाई घरकुल प्रश्नासह अन्य मागण्यांसंदर्भात आज दुपारी तहसिल कार्यालयावर मोर्चा काढण्यात
केज, (प्रतिनिधी):- शेतकर्यांसाठी २०१५-१६ करीता देण्यात आलेल्या अनुदान रकमेवरील धनादेशावर खाडाखोड करून अपहार करण्याचा पराक्रम तहसील येथील लिपीकाने केला आहे.
केज, (प्रतिनिधी):- मांजरा धरणातील पाणी अवैधरीत्या नदीपात्रात सोडले असुन पाणी वाटप समितीची बैठक न घेता कागदोपत्री बैठक दाखवुन धरणातील पाणी नदीपात्रात सोडले असुन फक्त लातुरकरांच्या फायद्यासाठी
केज, (प्रतिनिधी):- येथील मांजरा धरणातुन पाणी सोडल्याने आक्रमक झालेल्या संभाजी ब्रिगेड कार्यकर्त्यांसह शेतकर्यांनी धरणस्थळी घोषणाबाजी करत पाणी न सोडण्याची मागणी केली.
केज ( प्रतिनिधी ) शहरातील आझाद नगर भागातील शेख मजीद शेख रसुल यांच्या घराला रात्री आग लागल्याने घरातील महत्वाचे कागद पत्रासह रोख रक्कम व दागिने असे दिड लाखाचे नुकसान झाले आहे.