गेवराई

राक्षसभुवन येथे गँस सीलेंडरचा स्फोट ; संसार उपयोगी वस्तु सह घर ही उधवस्त

 गेवराई (प्रतिनिधी ) गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथील गौतम कांतीलाल वाव्हळ यांच्या घरातील गँॕस सिलेंडरचा स्फोट होवुन घरातील संसार उपयोगी वस्तूसह धान्य व ईतर जीवन आवश्क वस्तु खाक झाल्या असून घर उधवस्त झाले आहे ही घटना काल दि१८रोजी दूपारी ४ वा सुमारास घडली आहे 

राक्षसभुवन येथे गँस सीलेंडरचा स्फोट ; संसार उपयोगी वस्तु सह घर ही उधवस्त

 गेवराई (प्रतिनिधी ) गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथील गौतम कांतीलाल वाव्हळ यांच्या घरातील गँॕस सिलेंडरचा स्फोट होवुन घरातील संसार उपयोगी वस्तूसह धान्य व ईतर जीवन आवश्क वस्तु खाक झाल्या असून घर उधवस्त झाले आहे ही घटना काल दि१८रोजी दूपारी ४ वा सुमारास घडली आहे 

 

या घटनेच्या मिळलेल्या अधिक माहिती अशी की

दि.१८ रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास लक्ष्मी गौतम वाव्हळ, रोजच्या प्रमाणे आपल्या घरात स्वयांपाक करत होत्या त्यांनी गँसवर भाजी शिजवान्यास ठेवली होती कामा निमीत्य 

तलवाड्याजवळ पोलिसांचे छापे; वाळूचे ट्रॅक्टर पकडले

तलवाडा, (प्रतिनिधी):- गेवराई तालुक्यातील तलवाड्यापासुन जवळच असलेल्या कटचिंचोली येथील नदीपात्रातून वाळू उपसा सुरु होता. तलवाडा पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकला असता एक ट्रॅक्टर वाळूने भरलेले तर तीन रिकामे आढळले. ही कारवाई आज सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

शेतकर्‍यांनी राष्ट्रीय महामार्ग २११ अडविला

 गेवराई/मादळमोही, (प्रतिनिधी):- कारखानदारांनी ऊसाच्या एफआरपीप्रमाणे बिलाची रक्कम तात्काळ अदा करावी, त्यावरील थकीत व्याजही देण्यात यावे या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांनी आज दुपारी राक्षसभुवन फाटा-खामगाव रस्त्यावर ठिय्या आंदोलन करत राष्ट्रीय महामार्ग २११ अडविला. यावेळी महामार्गावरील वाहतुक काही वेळ ठप्प झाली होती.

गेवराईत शांतता कमिटीची बैठक

गेवराई, (प्रतिनिधी):-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवानिमित्त आज गेवराई पोलीस ठाण्याच्या वतीने येथील महात्मा फुले शॉपिंग सेंटर (तापडिया हॉल) येथे शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.

उमापुर मध्ये पिसाळलेल्या कुञ्याने १५ लोकांना चावा घेतना ; ग्रामस्थाने कुञ्याला मारले

बीड (प्रतिनीधी) गेवराई तालुक्यातील उमापुर येथे अाज सकाळी एका पिसाळलेल्या कुञ्याने अाज उमापुर मध्ये धुमाकुळ घालत तब्बल १५ लोकांना चावा घेतल्याची घटना घडली
उमापुर येथे अाज सकाळी गावात १५ लोकांना एका पिसाळलेल्या कुञ्याने चावा घेतला याची माहिती गावात पसरताच उमापुर येथे भितीचे वातावरन निर्मान झाले होते ग्रामस्थाने त्या कुञ्याला सापडा रचुन मारुन टाकले असुन जखमी ग्रामीन रुग्णालयात उपचार घेत अाहे

सर्पदंश; पैशाअभावी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

गेवराई (प्रतिनिधी) तालुक्यातील उक्कडपिंप्री येथील एका ४० वर्षीय महिलेला शेतात तुर गोळा करत असतांना सर्पदंश झाला होता. या महिलेचा उपचारासाठी बीड जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. महिलेला पुढील उपचारासाठी बीडवरून औरंगाबाद येथील एका खाजगी रूग्णालयात हलविण्यात आले. एक महिना या महिलेवर उपचार सुरू होते. मात्र पैसे संपल्याने महिलेच्या नातेवाइकांनी त्या महिलेला पुन्हा बीड मध्ये उपचारासाठी आणत असतांना रस्त्यातच या महिलेचा मृत्यू झाल्याचा प्रकार घडला आहे.

शिवछत्रने फेडले डोळ्याचे पारणे!

बीड (प्रतिनिधी) आदर्श राज्यकर्त्याची ओळख जगाला करून देणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महानाट्य सोहळ्यातून त्यांचा इतिहास जनसामान्यांसमोर ठेवला. ‘शिवछत्र’च्या महानाट्यातून महाराजांचे अनेक प्रसंग उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडणारे ठरले. विजयसिंह पंडित यांच्या संकल्पनेतून शिवजन्मोत्सव सोहळा ‘याची देही, याची डोळा’ पाहण्याचा योग गेवराईकरांना आला.

Pages