लाइव न्यूज़
उमापुर मध्ये पिसाळलेल्या कुञ्याने १५ लोकांना चावा घेतना ; ग्रामस्थाने कुञ्याला मारले
बीड (प्रतिनीधी) गेवराई तालुक्यातील उमापुर येथे अाज सकाळी एका पिसाळलेल्या कुञ्याने अाज उमापुर मध्ये धुमाकुळ घालत तब्बल १५ लोकांना चावा घेतल्याची घटना घडली
उमापुर येथे अाज सकाळी गावात १५ लोकांना एका पिसाळलेल्या कुञ्याने चावा घेतला याची माहिती गावात पसरताच उमापुर येथे भितीचे वातावरन निर्मान झाले होते ग्रामस्थाने त्या कुञ्याला सापडा रचुन मारुन टाकले असुन जखमी ग्रामीन रुग्णालयात उपचार घेत अाहे
Add new comment