या घाईगर्दीच्या आणि धकाधकीच्या जीवनात प्रत्येकजण म्हणत असतो, नाही हो वेळच मिळत नाही ! तर मग जेंव्हा वेळ असेल तेव्हा कोणाला शोधणार ? असेच ना ! जर आंब्याची कोय लावली, तर आंब्याचच झाड उगवेल, ना थोडच चिक्कूचं झाड उगवणार आहे, म्हणजेच जसे पेराल तसेच उगवणार तर मग स्वतःचा अमूल्य वेळ दुसर्यांसाठी खर्च केला तर दुसर्याचाही अमूल्य वेळ तुम्हाला भविष्यात मिळेल.