Add new comment

दि आयडियल वूमेन आॅफ द इयर २०१८

भव्य फॅशन शो 
 
 
पिंपरी चिंचवड मधील दि आयडियल वूमेन आॅफ द इयर २०१८ लवकरच संपन्न होणार आहे. या फॅशन शोच्या माध्यमातून शहरातील महिला व मुलींसाठी एक सुवर्णसंधी मिळणार आहे. 
आकुर्डीतील निआला अ‍ॅकडमी आणि एस.एम.के .इंडस्ट्रीजच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृहात सोमवार दिनांक २६ फेब्रूवारीला सायंकाळी पाच वाजता होणार आहे. 
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे यात सहभागी होणाºयांना मराठी चित्रपटात काम करण्याची संधी देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे विविध भेटवस्तू, प्रमाणपत्र आणि आणि आकर्षक स्मृतिचिन्हही देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात सहभाग घेण्यासाठी इच्छुक मुली आणि महिलांनी आयोजक सौ. माधुरी मोरे 
(७७६९०९२७४५) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.