Add new comment
तलवाडा पोलीस ठाणे हद्दीतील नंदपुर कांबी येथे दोन गटात तुंबळ हानामारी

**
====================
तलवाडा (सिटीझन)
गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलीस ठाणे हद्दीत नंदपुर कांबी येथे जमिनीच्या पुर्वीच्या वादातून शेतातील झाड तोडल्याच्या कारणावरुण दोन गटात आर्वच भाषेत शिवीगाळ करत तुंबळ हानामारी झाली आसल्याची माहीती समोर आली असुन सदरील मारहाणीत गंभीर स्वरुपाची आसल्यामुळे जखमी पैकी कोणीही पुलीसां कडे धाव न घेता. जिल्हा रुग्णालयात दाखल झाले असून जखमी पैकी शेख हुसेन, शेख चांद, गंभीर रित्या जखमी व इतर दोन जनांना मोठ्या प्रमाणात गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्याची समजते संबधित तलवाडा पोलीस ठाण्याला आमच्या प्रतिनिधिंनी संपर्क केला आस्ता तलवाडा पोलीसांनी सांगीतले की आमच्या कडे आजुन कोणीही आलेले नाही जखमी व त्यांचे नातेवाईक जिल्हा रुग्णालयात गेल्याने तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा व फिर्यादीचे वर्गीकरण झाल्यावर गुन्ह्याचे स्वरूप पाहुन कार्यवाही करण्यात येईल आसे तलवाडा पोलीस ठाण्याचे स.पो.निरक्षक सुरेश उणवणे यांनी सांगीतले
