Add new comment

बीडमध्ये दिवसाढवळ्या चोरी

बीडमध्ये दिवसाढवळ्या चोरी

बीड दि.19 ( प्रतिनिधी ) शहरातील धांडे गल्ली भागात दिवसाढवळ्या चोरी झाल्याची घटना आज दुपारी घडली आहे. एका वृद्ध दांपत्याच्या घरात घुसून अज्ञात चोरट्यांनी 16 हजार रुपयांची रोकड आणि अंदाजे आठ ते दहा तोळे सोने लंपास केले. घटनास्थळी बीड शहर ठाण्याचे पोलीस दाखल झाले असून या प्रकरणात दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.