लाइव न्यूज़
आ. संदीप क्षीरसागर यांनी घेतली शरद पवारांची भेट

आ. संदीप क्षीरसागर यांनी घेतली शरद पवारांची भेट
बीड दि.3 ( प्रतिनिधी ) बीड येथील राष्ट्रवादीचे आ. संदीपभैय्या क्षीरसागर यांनी आज सोमवार दि.3 जुलै 2023 रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त भेट घेतली. आज गुरुपौर्णिमा ज्या व्यक्तिमत्वाला बघून राजकीय क्षेत्रात आलो, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय वाटचाल करतोय असे माझे गुरुवर्य, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना पुणे येथील मोदीबग निवासस्थानी प्रत्यक्ष भेटून गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.अशी पोस्ट आ. संदीप क्षीरसागर यांनी केली आहे. यावेळी त्यांच्यासमवेत आ. रोहित पवार , डॉ. बाबू जोगदंड उपस्थित होते.
Add new comment