बीड शहर

बीड जिल्ह्यात आणखी 7 पॉझिटिव्ह

बीड दि.17 ( सिटीझन ) बीड जिल्ह्यातील धोका दिवसेंदिवस वाढत आहे. काल दोन जणांचे पॉझिटिव्ह आल्यानंतर आज आणखी 7 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

बीड जिल्ह्यातून 29 रुग्णांचे तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाडण्यात आले होते त्यापैकी 22 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले मात्र उर्वरित सात जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. बीड जिल्ह्यात आता कोरोना बाधित यांची संख्या 9 झाली आहे. यामुळे खळबळ उडाली असून नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. 

कोण आहेत  आणखी 7 पॉजिटिव्ह 

बीड जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश ; सर्व काही जैसे थे मात्र पानटपरी, दारू दुकाने बंदच

बीड दि.17 ( सिटीझन ) जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी लॉकडाऊन 4 संदर्भात आपले नवीन आदेश काढले आहेत. जिल्ह्यामध्ये आजपासून दि. 31 मे पर्यंत संचारबंदी कायम राहणार असून यापूर्वीचा सम विषम तारखेचा फार्मूला कायम ठेवण्यात आला आहे. मात्र पान टपरी,  तंबाखू , पान मसाला आणि दारूविक्री बंदच राहणार असल्याचे रेखावर यांनी आपल्या आदेशांमध्ये स्पष्ट केले आहे.

बीड जिल्ह्यात दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह ; नागरिकांनो काळजी घ्या, घाबरू नका

बीड दि.16 ( सिटीझन ) ज्या गोष्टीची भीती होती आज तेच झाले. जिल्ह्यात कोरोनाचे 2 रुग्ण आढळले आहेत अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी दिली.  एक रुग्ण माजलगाव तालुक्यातील तर दुसरा गेवराई तालुक्यातील असल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी आता अधिक सतर्क राहावे लागणार आहे. दोघेही बाहेरून आल्याचे समजते. दरम्यान दोन रुग्ण आढळले असले तरी नागरिकांनी घाबरून जावू नये. घरीच राहावे आणि सुरक्षित राहावे. काळजी घ्यावी असे अवाहन करण्यात आले आहे. 

बीड जिल्ह्यात दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह ; नागरिकांनो काळजी घ्या

बीड दि.16 ( सिटीझन ) ज्या गोष्टीची भीती होती आज तेच झाले. जिल्ह्यात कोरोनाचे 2 रुग्ण आढळले आहेत अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी दिली.  एक रुग्ण माजलगाव तालुक्यातील तर दुसरा गेवराई तालुक्यातील असल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी आता अधिक सतर्क राहावे लागणार आहे. दोघेही बाहेरून आल्याचे समजते. दरम्यान दोन रुग्ण आढळले असले तरी नागरिकांनी घाबरून जावू नये. घरीच राहावे आणि सुरक्षित राहावे. काळजी घ्यावी असे अवाहन करण्यात आले आहे. 

बीड जिल्ह्यातील चेकपोस्टवर स्टिंग ऑपरेशन तीन पोलीस निलंबित ; तिघांना दंड तर पाच जणांना बक्षीसी !

बीड दि.16 ( सिटीझन ) कोरोना चा प्रादूर्भाव रोखण्यासाठी बीड जिल्ह्यात बीड पोलीसांकडून जिल्ह्याच्या सिमेवर 23 ठिकाणी चेकपोस्ट तैनात करण्यात आलेल्या आहेत.त्या चेकपोस्टवर पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासह आरोग्य कर्मचारी तसेच शिक्षक यांची नेमणूक करण्यात आली आहे. बाहेरील जिल्ह्यातून बीड जिल्ह्यात येणारे प्रवासी नागरिकांचे पास व कागदपत्रे यांची पाहणी करून त्यांना जिल्ह्यात

बीडमध्ये तंबाखूच्या गोडाऊनवर एलसीबीची धाड, 250 पोते सापडले

बीड दि.16 ( सिटीझन ) शहरातील इमामपूर रोडवर आज दुपारी एलसीबीच्या टीमने तंबाखूचा गोडावूनवर धाड टाकली.यावेळी त्या ठिकाणी जवळपास अडीचशे पोते तंबाखूचा साठा आढळून आल्याचे समजते. सदरील साठा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.  यासंदर्भात एलसीबीकडे विचारणा केली असता कारवाई झाल्याचे सांगितले मात्र अधिक माहिती देण्यास त्यांनी टाळाटाळ केली.

बीड जिल्ह्यात आजपासून एक दिवसाआड सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत सर्व किरकोळ दुकाने उघडणार

बीड दि.13 ( सिटीझन ) जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी बुधवारी पहाटे जिल्ह्यासाठी नवीन आदेश काढले आहेत. आज दिनांक 13 मे पासून ग्रामीण व शहरी भागातील सर्व प्रकारची किरकोळ विक्रेत्यांची दुकाने विषम दिनांकास म्हणजेच एक दिवसाआड सकाळी 7  ते दुपारी 2 या वेळेत उघडी ठेवण्यास परवानगी दिली आहे. किरकोळ किराणा दुकानासह इतर सर्व प्रकारची दुकाने आता एक दिवस आड उघडण्यासही सूट देण्यात आली आहे. मात्र त्यातून भाजीपाला व फळे यांची दुकाने वगळण्यात आली आहेत. या निर्णयाने नागरिकांना आणि व्यवसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

जिल्हाधिकारी रेखावार यांचे स्पष्टीकरण ; किराणा संदर्भात कोर्टाचे जिल्हा प्रशासनाला कोणतेही निर्देश नाहीत

बीड दि.13 ( सिटीझन ) जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मंगळवारी रात्री 12 वाजून 10 मिनिटांनी न्यायालयाची ऑर्डर पोस्ट करत सदरील आदेशाची नोंद घेण्याचे कळविले आहे. किराणाची दुकाने खुली ठेवण्यास सांगितले आहे ,असे म्हणत सोशल मीडियावर अशा प्रकारचे संदेश येत असल्याचे दिसून येत आहे. ही ऑर्डरची संपूर्ण चुकीची व्याख्या आहे. कोर्टाच्या या आदेशाद्वारे जिल्हा प्रशासनाला कोणतेही निर्देश नाही असे जिल्हाधिकारी रेखावार यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांचे किराणा संदर्भातील आदेश कायम राहतील हेच यावरून स्पष्ट होते.

गेवराईतील बागपिंपळगावमध्ये अडकलेले मजूर अमरावतीकडे रवाना

बीड दि.10 ( सिटीझन ) गेवराई तालुक्यातील बागपिंपळगाव येथे अमरावती येथील काही मजूर लॉकडाऊनमुळे अडकले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संबंधित मजूरांना एका खाजगी वाहनातून अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रवाना करण्यात आले.

बीडचे ' मोदी ' राज्यभर चर्चेत ! निवडणूक विधान परिषदेची मात्र बोलबाला बीडचा

निवडणूक विधान परिषदेची
मात्र बोलबाला बीडचा 
बीड दि.10 ( सिटीझन ) विधान परिषदेच्या 9 जागांसाठी दि. 21 मे रोजी निवडणूक होत आहे. काँग्रेसने दोन उमेदवार जाहीर केल्याने राजकीय गोटात तर्कवितर्क लावले जात आहेत. निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्नात असलेल्या सर्वांनाच  मोठा धक्का  बसला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनीही यासंदर्भात  आक्रमक भूमिका घेतली आहे.  आता विधान परिषदेच्या  9 जागा  बिनविरोध होणार  की  त्यासाठी  निवडणूक होणार ? हे राजकीय  घडामोडींवर  अवलंबून असले तरी सध्या राज्यभर चर्चा आहे ती बीडच्या मोदींचीच ! 

बीड जिल्हाधिकाऱ्यांचा नवा आदेश ; ग्रामीण भागांना सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत सूट

बीड दि.9 ( सिटीझन )  जिल्हयातील 11 शहरांमध्ये किराणा सामानाची संपूर्णपणे घरपोच सेवा  " निडली अॅप " मधून सुरु करून या कालावधीत किराणा दुकाने बंद ठेवण्याच्या यापूर्वीच्या आदेशात बदल करण्यात आला असून पूर्वीच्या दिनांक 10 मे 2020 रोजी या तारखेऐवजी दिनांक 13  ते 17  मे  असा  आहे असा आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिला आहे . जिल्हाधिकारी रेखावार यांनी  ग्रामीण भागाला दिलासा देत एकदिवसाआड सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत संचारबंदीतून सूट दिली आहे. 

पंकजाताई म्हणाल्या , वाघांनो असं रडताय काय मी आहे ना !

बीड दि.9 ( सिटीझन ) विधान परिषदेसाठी भाजपकडून माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांना उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना होती. मात्र ऐनवेळी उमेदवारी न मिळाल्याने  कार्यकर्तेही उद्दिग्न झाले होते. यासंदर्भात रात्री उशीरा पंकजाताई मुंडे यांनी ट्विट करत, ' वाघांनो असं रडताय काय मी आहे ना ' अशा शब्दात भावना व्यक्त करत कार्यकर्त्यांनाही धीर दिला आहे. ' या निर्णयाचा मला अजिबात धक्का बसला नाही ' हे सांगण्यासही त्या विसरल्या आहेत. 

Pages