लाइव न्यूज़
बीड जिल्ह्याला मोठा धक्का आणखी 13 पॉझिटिव्ह ; रुग्णसंख्या 29 झाली
बीड दि.21 ( सिटीझन ) बीड जिल्ह्याची चिंता आता दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यातून काल पाठवलेल्या 114 जणांचे स्वबपैकी काल रात्री उशिरा 4 पॉझिटिव्ह आले होते तर 13 प्रलंबित होते आज दुपारी ते सर्वच्या सर्व 13 रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने बीड जिल्ह्याची चिंता आणखी वाढली आहे. बुधवारी रात्री उशिरा 4 पॉझिटिव्ह अहवाल आले होते आणि आजचे 13 असे एकूण 29 पॉझिटिव्ह संख्या झाली आहे.
कालचे प्रलंबित पॉझिटिव्ह आलेले रिपोर्ट खालील प्रमाणे
आणखी 13 पॉजिटिव्ह
1 - सुर्डी ता. माजलगाव (कवडगाव थडी येथील रुग्णाच्या संपर्कातील)
1 - कुंडी ता.धारूर
11 - नित्रूड ता.माजलगाव
येथील रुग्ण असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
कालपर्यंत 16 + आजचे 13 = 29
Add new comment