Add new comment

बीड जिल्ह्यात उपचार सुरु असलेल्या कोरोनाबाधितांची रुग्ण संख्या १६

**

बीड,(सिटीझन )- बीड जिल्ह्यात नवीन चार कोरोना विषाणू संसर्गाचे लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत त्यामुळे जिल्ह्यात सध्या उपचार सुरु असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या एकूण १६ झाली आहे . *जिल्ह्यातील तालुकानिहाय कोरोना बाधित रुग्णसंख्या पुढील प्रमाणे

गेवराई-२
माजलगाव-३
बीड -५
केज-२
वडवणी -१
पाटोदा - ३

नवीन आढळलेले रुग्ण वडवणी शहरातील १ (वय ६७ वर्षे , पुरुष ) , पाटोदा शहरातील १(वय ७३ वर्षे, पुरुष ) व वाहली तालुका पाटोदा येथील २ (वय ६० व २७वर्षे, दोन्ही महिला) आहेत.
      रुग्णांवर जिल्हयात उपचार सुरु असून  उपचार सुरु असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या एकूण १६ झाली आहे. 
सदरील माहिती जिल्हा माहिती कार्यालय यांच्या कडुन प्राप्त झाली आहे. 

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.