बीड जिल्ह्यातील दुकानांवर , उपहारगृहांवर मराठीतच नाव लिहिणे बंधनकारक

बीड जिल्ह्यातील दुकानांवर , उपहारगृहांवर मराठीतच नाव लिहिणे बंधनकारक 

बीड दि.22 ( प्रतिनिधी ) जिल्हा प्रशासनाने आज सर्व दुकानदार , आस्थापना , उपहारगृहे , संस्था यांच्यासाठी महत्वाचे आवाहन केले आहेत. सर्व दुकानांच्या फलकावर मराठी देवनागरी लिपीतच दुकानांची नावे लिहिणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. मद्य विक्री आणि मद्य सेवा देणाऱ्या आस्थापनांना महापुरुष किंवा गड - किल्ल्यांची नावे देऊ नयेत आशा सूचनाही प्रशासनाने दिल्या आहेत. 
वाचा सोबतचे पत्र ◆◆◆ 

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.