लाइव न्यूज़
निदा कन्स्ट्रक्शनचे शेख अतिक यांना पितृशोक

बीड, (प्रतिनिधी):- शहरातील निदा कन्स्ट्रक्शन्सचे मालक शेख अतिख यांचे वडिल हाजी शेख रौफ यांचे निधन झाले. मृत्यूसमयी ते 70 वर्षांचे होते.
बीड शहरातील हाजी शेख रौफ यांचे आज पहाटे निधन झाले. त्यांचा दफनविधी नमाज ए इशा नंतर (वेळ 8.30 वाजता) तकिया मस्जिद परिसरातील कब्रस्तान येथे होणार आहे. शेख कुटुंबियाच्या सिटीझन परिवार सहभागी आहे.
--
Add new comment