लाइव न्यूज़
माजलगावात,अाधार केंद्रावर काॅडनेटरची धाड ;अनमोल मल्टीसर्विसला सिल
Beed Citizen | Updated: January 28, 2018 - 7:04pm
माजलगाव (वाजेद पठाण) - माजलगाव शहरातील कोर्टरोडवरील न.प गाळे तिल अनमोल मल्टीसर्वीसेस आधार अनाधिकृत रित्या सुरू असल्याची माहिती मिळाली जिल्हा काॅडनेटर यांनी तात्काळ त्या ठिकाणी काल दुपारी धाड टाकली या कारवाईत
शेख शामद अनमोल आधार केन्द्र डुप्लिकेट थंब लावून रबरी शिक्का बनवून चालवीत असताना महेश गोडे जिल्हा काॅडनेटर हे तपासणी साठी अनमोल आधार केन्द्र कोर्ट रोड माजलगाव या ठिकाणी अधिकाऱ्यांनी तपासणी करते वेळी अधार केन्द्र बनावट असल्याचे कळाले.
अनमोल आधार केन्द्राला सिल बंद केले शेख शामद हा आधार केन्द्र हे दुसर्याची आधार किट घेऊन चालवीत होता
असे की आधार केन्द्र सुरू असतांनी शेख शामद ने जिल्हा काॅडनेटर व नायब तहसीलदार
यांची दिशाभूल करून अनमोल आधार केन्द्र मधून पळ काढला
आहे
उपजिल्हा अधिकारी व जिल्हा काॅडनेटर आधार जिल्हा बीड हे
चौकशी करून गुन्हा दाखल करावी अशी मागणी होत आहे बर्याच वेळा तक्रार दिलेले होती त्याची दखल घेऊन कारवाई करण्यात आली व आनमोल आधार चालवीनारा शेख शामद हे फरार झाला आहे त्याच्या वर कार्यवाही होणार की नाही हे माञ अजुक गुलदसत्यात अाहे
Add new comment