लाइव न्यूज़
भीषण अपघातात माजलगाव मतदार संघाचे माजी आमदार आर टी देशमुख यांचे निधन


माजलगाव विधानसभेचे माजी आमदार आर टी देशमुख ( जिजा ) यांच्या वाहनाचा आज लातूर -औसा रोडवर बेलकुंडी गावाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात ते गंभीरित्या जखमी झाले उपचारार्थ लातूर येथे दाखल करण्यात आले असता त्यांचे दुर्दैवी निधन झाले आहे. निधनाच्या जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
Add new comment