लाइव न्यूज़
नाहेद बागवान यांना पितृशोक

नाहेद बागवान यांना पितृशोक
बीड दि.25( प्रतिनिधी) येथील सायं दै. सिटीझन परिवारातील सदस्य नाहेद बागवान यांचे वडील बशीर कोकच चौधरी ( बागवान ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. सय्यद नगर पांगरी रोड येथील रहिवाशी बशीर कोकच चौधरी ( बागवान ) यांचे शनिवार दि. 25 जानेवारी रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी ते 87 वर्षांचे होते. बीड शहरातील फळाचे जुने व्यापारी म्हणून त्यांचा नावलौकिक होता. रविवार दि. 26 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता खासबाग रोडवरील तकिया मस्जिद कब्रस्तानमध्ये त्यांचा दफनविधी करण्यात येणार आहे. बशीर चौधरी यांच्या पश्चात पाच मुले, दोन मुली , सुना , नातवंडे असा परिवार आहे. बागवान कुटुंबियांच्या दुःखात सिटीझन परिवार सहभागी आहे.
Add new comment