लाइव न्यूज़
सत्तार खान यांचे निधन

बीड दि.27 ( प्रतिनिधी ) शहरातील कटकटपुरा येथील रहिवासी सत्तार खान मोहीयोद्दीन खान यांचे बुधवार दि.27 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मृत्यूसमयी ते 76 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली , एक मुलगा , सूना , नातवंडे असा परिवार आहे. सत्तार खान यांचा दफनविधी आज गुरुवार दि. 28 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता तकीया मस्जिद परिसरातील कब्रस्तानमध्ये करण्यात येणार आहे. खान कुटुंबियांच्या दुःखात सिटीझन परिवार सहभागी आहे.
Add new comment