मोदींच्या हाती ' घड्याळ ' !

मोदींच्या हाती ' घड्याळ ' ! 

पापा मोदींचा राष्ट्रवादीत प्रवेश 

अंबाजोगाई ( प्रतिनिधी ) काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आणि अंबाजोगाईचे नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी आज सकाळी अकरा वाजता मुंबईतील एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार , राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील , बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे,  आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी त्यांच्या नगरसेवक समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.