लाइव न्यूज़
पंकजा मुंडेंचे सूचक ट्विट ; परळी सुन्न आहे , मान खाली गेली आहे राज्याची !!
पंकजा मुंडेंचे सूचक ट्विट ; परळी सुन्न आहे , मान खाली गेली आहे राज्याची !!
बीड दि.7 ( प्रतिनिधी ) भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी परळीतील प्रकरणावर आज प्रथमच ट्विट करत सूचक वक्तव्य केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की,
" अन्याय चुकीच्या लोकांच्यात ताकत असल्यामुळे होतो असे नाही पराक्रमी हात बांधून बसतात म्हणुन होतो. शासन,प्रशासन,न्यायव्यवस्था कोणी आपल्या दारात नाही बांधू शकत हा विश्वास हरवू नये,wrong president should not be set!ही काळाची गरज आहे,परळी सुन्न आहे मान खाली गेली आहे राज्याची !! "
अशा प्रकारचे ट्विट पंकजाताई मुंडे यांनी केले आहे.
Add new comment