लाइव न्यूज़
बीड जिल्ह्यात आज 182 पॉझिटिव्ह
बीड जिल्ह्यात आज 182 पॉझिटिव्ह बीड दि.1( प्रतिनिधी ) जिल्हा प्रशासनाला आज गुरुवार दि.1 ऑक्टोबर रोजी प्राप्त झालेल्या एकूण 1250 अहवालापैकी 182पॉझिटिव्ह तर 1068 निगेटिव्ह आले आहेत. गुरुवारी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये बीड तालुक्यातील 38 , अंबाजोगाई 17 , आष्टी 23 , धारूर 21 , गेवराई 12 , केज 23, माजलगाव 22, परळी 9, पाटोदा 5, शिरूर 3 तर वडवणी तालुक्यातील 9 रुग्णांचा समावेश आहे. चौसाळ्यात आज 8 रुग्ण आढळले आहेत.
Add new comment