बीड जिल्ह्यात आज 146 पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यात आज 146 पॉझिटिव्ह 

बीड दि. 27 ( प्रतिनिधी ) बीड जिल्ह्यातील स्वॅब अहवाल आज रविवारी दि.27 सप्टेंबर रोजी दुपारी प्राप्त झाले आहेत. एकूण 1078 पैकी 146 पॉझिटिव्ह अहवाल तर 932 निगेटिव्ह आले आहेत. बीड तालुक्यातील 31 , अंबाजोगाई 29 ,  आष्टी 12 , धारूर 3 , गेवराई 12 , केज 10,  माजलगाव 16, परळी 10, पाटोदा 7, शिरूर 7 तर वडवणी तालुक्यातील 9 रुग्ण आढळले आहेत. 

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.