लाइव न्यूज़
बीड जिल्ह्यात आज १९७ पॉझिटिव्ह
बीड जिल्ह्यात आज १९७ पॉझिटिव्ह
बीड (प्रतिनिधी);- जिल्हा प्रशासनाला आज बुधवार दि.२३ सप्टेंबर रोजी प्राप्त झालेल्या १२५२ अहवालापैकी १९७ पॉझिटिव्ह तर १०५५ निगेटिव्ह आले आहेत. बीड तालुक्यात सर्वाधिक ५२, अबंाजोगाई २८, आष्टी २०, धारूर १४, गेवराई ८, केज २७, माजलगाव १७, परळी २१, पाटोदा १२, शिरूर कासार ४ तर वडवणी तालुक्यात ४ रूग्ण आढळले आहेत.
Add new comment