लाइव न्यूज़
बीड जिल्ह्यातील दुकानांवर , उपहारगृहांवर मराठीतच नाव लिहिणे बंधनकारक
बीड जिल्ह्यातील दुकानांवर , उपहारगृहांवर मराठीतच नाव लिहिणे बंधनकारक
बीड दि.22 ( प्रतिनिधी ) जिल्हा प्रशासनाने आज सर्व दुकानदार , आस्थापना , उपहारगृहे , संस्था यांच्यासाठी महत्वाचे आवाहन केले आहेत. सर्व दुकानांच्या फलकावर मराठी देवनागरी लिपीतच दुकानांची नावे लिहिणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. मद्य विक्री आणि मद्य सेवा देणाऱ्या आस्थापनांना महापुरुष किंवा गड - किल्ल्यांची नावे देऊ नयेत आशा सूचनाही प्रशासनाने दिल्या आहेत.
वाचा सोबतचे पत्र ◆◆◆
Add new comment