बीड जिल्ह्यात आज 133 पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यात आज 133 पॉझिटिव्ह 

बीड दि.21( प्रतिनिधी ) बीड जिल्ह्यात आज सोमवारी 133 पॉझिटिव्ह तर 822 निगेटिव्ह आले आहेत. आज 955 अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. बीड तालुका 33, अंबाजोगाई 15, आष्टी 8, धारूर 6 गेवराई 11, केज 16, परळी 24, पाटोदा 5, शिरूर 2 , वडवणी तालुका 3 याप्रमाणे रुग्ण आढळले आहेत. 

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.