बीड जिल्ह्यात आज 19 पॉझिटीव्ह
बीड दि. 15 (सिटीझन):- प्रलंबीत असलेल्या स्वॅबचा अहवाला जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. 470 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी तब्बल 19 अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तर 451 रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. बीडमधील 7, परळी 6, गेवराई 2, आष्टी 1, माजलगाव 1, अंबाजोगाई 2 या प्रमाणे 19 रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान माजलगाव तालुक्यातील एका बलात्कार प्रकरणातील आरोपीही कोरोना पॉझिटीव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. आरोग्य प्रशासनाने पीडितेला ताब्यात घेतले आहे.
----------
बीड - 6
1) 28,24,70,36 वर्षीय पुरुष (पॉझिटीव्ह रुग्णांचे सहवासीत), 50 वर्षीय महिला (रा.लिंबा), 32 वर्षीय महिला (रा.राणुमाता मंदिराच्या पाठीमागे शाहूनगर येथील पॉझिटीव्ह रुग्णांच्या सहवासीत), 63 वर्षीय पुरुष (आशापुरा फर्निचर होम,माळीवेस चौक)
-------------
परळी - 6
30 वर्षीय महिला,32 वर्षीय पुरुष, 24 वर्षीय महिला (रा.भिमनगर परळी, पॉझिटीव्ह रुग्णांच्य सहवासीत), 12 वर्षीय पुरुष (रा.सिध्दार्थनगर, परळी पॉझिटीव्ह रुग्णांच्या सहवासीत), 38 वर्षीय पुरुष (रा. इंद्रानगर, परळी, पॉझिटीव्ह रुग्णांच्या सहवासीत), 50 वर्षीय महिला (रा.जुने रेल्वे स्टेशन परळी, एसबीआय बँक कस्टमर)
-------------
गेवराई - 2
23 वर्षीय पुरुष (रा.रामनगर तलवडा, पॉझिटीव्ह रुग्णांच्या सहवासीत), 54 वर्षीय पुरुष (रा.रंगार चौक, गेवराई)
------------
आष्टी - 1
45 वर्षीय पुरुष (रा.दत्तमंदिर गल्ली,आष्टी ,पॉझिटीव्ह रुग्णांच्या सहवासीत)
-------------
माजलगाव - 1
24 वर्षीय पुरुष (जदीदजवळा,माजलगाव)
--------------
अंबाजोगाई - 2
43 वर्षीय महिला, 8 वर्षीय पुरुष (रा.विमल सृष्टी बीड रोड,मोरेवाडी ता.अंबाजोगाई, बार्शी येथून आलेले)
Add new comment