खा. प्रितमताई म्हणाल्या , बाबांचे आशीर्वाद आणि भाजपचे संस्कार ...

खा. प्रितमताई म्हणाल्या, बाबांचे आशीर्वाद ...

 

बीड दि.3 ( सिटीझन ) भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी ट्विट करून जबाबदारी नेकीने पार पाडेल असा विश्वास दिला. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की ,

'' बाबांचे आशीर्वाद,भारतीय जनता पार्टीचे संस्कार आणि तुमच अचूक मार्गदर्शन यांच्या सहाय्याने दिलेली जवाबदारी नेकीने पार पाडेल हा विश्वास तुम्हाला देते  @Pankajamunde ताई !! ''
अशा शब्दात खा. प्रितमताई यांनी आपली प्रतिक्रिया नोंदविली. 

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.