लाइव न्यूज़
बीड : आज 3 रिपोर्ट पॉझिटिव्ह
Beed Citizen | Updated: July 1, 2020 - 6:13pm
बीड शहरात 3 पॉझिटिव्ह
बीड दि.1 ( सिटीझन ) कोविड-19 च्या निश्चित निदानासाठी आज बुधवारी जिल्ह्यातील विविध रुग्णालयातून एकूण 54 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाई येथे पाठविण्यात आले होते. यासर्व व्यक्तींच्या स्वॅबचे अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले असून 54 पैकी 3 रिपोर्ट पॉझिटिव्ह तर 48 निगेटिव्ह आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
*कोविड १९-बीड अपडेट - 01/जुलै/२०२०*
*आज पाठविलेले स्वॅब - 54
*निगेटिव्ह अहवाल - 48
*पॉजिटिव्ह अहवाल - 03
इंकाँकलुसिव्ह अहवाल-01
रिजेक्ट अहवाल-02
*1* - 29वर्षे महिला - रा.अजीजपुरा, बीड
*1* - 48वर्षे पुरूष - रा. जुना बाजार,बीड
*1* - 66वर्षे महिला, रा.कारंजा रोड, बीड
Add new comment