बीड जिल्ह्यात आज पुन्हा 5 पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यात आज पुन्हा 5 पॉझिटिव्ह 

बीड दि.21 ( सिटीझन ) जिल्ह्यातून आज 31 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाई येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्याचे अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले असून 31 पैकी 5 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून अन्य 23 निगेटिव्ह आले आहेत. 5 पैकी 4 पॉझिटिव्ह पाटोदा येथील तर 1 बीड शहरातील शहेंशाह नगर येथील 1 रुग्णाचा समावेश आहे. पाटोदा येथील 4 पॉझिटिव्ह बीड शहरातील छोटी राज गल्ली येथील रुग्णाच्या क्लोज संपर्कात आल्या होत्या अशी माहिती आहे. 

*कोविड 19-बीड अपडेट - 21/जून/२०२०*
*आज पाठविलेले स्वॅब - 31*
*निगेटिव्ह अहवाल - 23*
*पॉजिटिव्ह अहवाल - 05*
*प्रलंबित अहवाल- 03*
*माळी गल्ली, पाटोदा 04 -* ११ व ३० वर्षे स्त्री, ०७ व ३३ वर्षे पुरूष
*शहेनशहा नगर, बीड 01 -* २५ वर्षे पुरूष

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.