बीड जिल्ह्यात आज 5 पॉझिटिव्ह ; ' त्या ' पॉझिटिव्ह रुग्णाच्या गावातील 3 बाधित

बीड दि.28 ( सिटीझन ) जिल्ह्यातून आज 41 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी लातूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी 5 व्यक्तींचे  रिपोर्ट पॉझिटिव्ह , 36 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आजच्या रुग्णांमुळे जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या 46 + 5  अशी 51 झाली आहे. 

बीड जिल्ह्यातून कॉविड -19 च्या निश्चित निदानासाठी 41 व्यक्तींचे थ्रोट स्वॅब गुरुवारी  सकाळी 6.45 वाजता लातूर येथे पाठविण्यात आले आहेत. त्यांचे अहवाल प्रशासनास प्राप्त झाले आहेत. आज पाठविण्यात आलेले सॅम्पल पैकी 5 पॉझिटिव्ह रिपोर्ट तर 36 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. कारेगाव ता.पाटोदा येथील 3 पॉझिटिव्ह रिपोर्टचा त्यात समावेश आहे. 

■आणखी 5  पोजिटिव्ह अपडेट दि.28 मे ■
एकूण स्वब - 41
पॉझिटिव्ह  - 05
निगेटिव्ह  - 36

■ कुठले आहेत 5 पॉझिटिव्ह ■ 
1 - पाटोदा शहर
1 - धारूर 
3 - कारेगाव (ता. पाटोदा )

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.