बीड जिल्ह्यात आजचे 41 रिपोर्ट निगेटिव्ह , 1 पॉझिटिव्ह तर 3 प्रलंबित

 

बीड दि.27 ( सिटीझन ) जिल्ह्यातून बुधवारी सकाळी 45 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी लातूर येथील प्रयोग शाळेत पाठविले होते. 45 पैकी 41  रिपोर्ट निगेटिव्ह आहेत. तर 1 रिपोर्ट पॉझिटिव्ह असून 3 रिपोर्ट प्रलंबित आहेत. आज तब्बल 41निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. 
बीड जिल्ह्यात 47 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी 2 रुग्णांना आज बुधवारी डिस्चार्ज देण्यात आल्याने आता रूग्ण संख्या 45 आहे. आजचे  41  रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.  त्यापैकी 1 पॉझिटिव्ह रिपोर्ट आला असून 3  रिपोर्ट प्रलंबित आहेत.आजचा 1 पॉझिटिव्ह बेलापुरी ( ता.बीड ) येथील असल्याचे समजते.

 

◆◆कोविड 19 - अहवाल दि.27 मे ◆◆

बीड जिल्हयातील आज बुधवारी एकूण 45  व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले सदर अहवाल प्राप्त झाले आहेत.

एकूण पाठवलेले स्वॅब - 45

पाॅझिटीव्ह अहवाल-- 01

निगेटीव्ह अहवाल --41

प्रलंबित अहवाल -03 

सदरील माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

 

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.