लाइव न्यूज़
बीड जिल्ह्याला दिलासा , 35 पैकी 32 निगेटिव्ह तर 3 प्रलंबित
बीड दि.21 ( सिटीझन ) बीड जिल्ह्याची आज काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातून काल पाठवलेल्या 35 जणांच्या स्वबपैकी रात्री उशिरा 32 रिपोर्ट निगेटिव्ह आले असून 3 रिपोर्ट प्रलंबित असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. काल पाठवलेल्या 35 स्वब पैकी 32 निगेटिव्ह आले ही बाब बीड जिल्ह्यासाठी दिलासा देणारी आहे.
आजचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने कोरोनाचे वाढत जाणारे आकडे तूर्तास थांबले आहेत.
Add new comment