लाइव न्यूज़
पत्रकार शेख तालेब यांनी भरला उमेदवारी अर्ज
बीड (प्रतिनिधी):- सामाजीक कार्याच्या माध्यमातुन आपली ओळख निर्माण करणार्या पत्रकार शेख तालेब यांनी आज दुपारी अत्यंत साध्या पद्धतीने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.
बीड विधानसभा मतदारसंघातुन पत्रकार शेख तालेब यांनी आज दुपारी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. तालेब यांनी सामाजिक भावनेतुन अनेकांची कामे केली आहे. समाजकार्यातही ते नेहमी अग्रेसर असतात. सर्वच समाजामध्ये त्यांचे जवळचे संबंध आहेत. आज त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून प्रचारही सुरू केला आहे
Add new comment