लाइव न्यूज़
सिटीझनच्या सडेतोड लेखणीने लोकांची मने जिंकली पालकमंत्री पंकजाताईंचे गौरवोद्गार; सिटीझनवर मान्यवरांसह तमाम वाचकांकडून शुभेच्छांचा वर्षाव
आ.मेटे, पवार, ठोंबरे, धस, नवले, पाटील, क्षीरसागर, सलीमभाई, जगताप, अप्पर पोलिस अधिक्षक कलुबर्मे, डिवायएसपी खिरडकर आदिंची उपस्थिती
बीड (प्रतिनिधी):- परखड लेखणीतून सामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडून वंचित, उपेक्षित घटकांना न्याय देणार्या आणि सडेतोड भूमिका ठेवत सहाव्या वर्षात पदार्पण करणार्या सायं. दै. बीड सिटीझनच्या लेखणीवर लाखो वाचकांनी शिक्कामोर्तब केले. सिटीझनच्या विश्वासार्ह आणि सडेतोड लेखनीने तमाम लोकांची मने जिंकली असुन याच बळावर सिटीझन यशोशिखर गाठेल अशा शब्दात पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी शुभेच्छा दिल्या.
वर्धापनदिनानिमित्त मंगळवारी आयोजित सोहळ्यास पालकमंत्री पंकजाताई मुंडे, आ.विनायक मेटे, आ. लक्ष्मण पवार, आ.संगीता ठोंबरे, माजी मंत्री सुरेश धस, माजी मंत्री सुरेश नवले, अशोक पाटील, माजी आ.सय्यद सलीम, राजेंद्र जगताप, नगराध्यक्ष डॉ. भारतभुषण क्षीरसागर , उपाध्यक्ष हेमंत क्षीरसागर, माजलगावचे नगराध्यक्ष सहाल चाऊस, रिपाइंचे युवा प्रदेशाध्यक्ष पप्पु कागदे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक सुधीर खिरडकर, उद्योजक नितीनचंद्र कोटेचा आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर, वाचक आदींची उपस्थिती होती. खा.प्रितमताई मुंडे यांनी संपादक शेख मुजीब यांना भ्रमणध्वनीवरुन शुभेच्छा दिल्या.
सायं दै.सिटीझनच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त मंगळवारी सायंकाळी बशीरगंज येथील मुख्य कार्यालयासमोर सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांसह सर्वसामान्य वाचकांनी उपस्थिती दर्शवून सायं दै.सिटीझनला शुभेच्छा दिल्या. यावेळी पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी संपादक शेख मुजीब यांना शुभेच्छा दिल्या. सिटीझन परिवाराच्यावतीने पालकमंत्री पंकजाताई यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी आ.संगीता ठोंबरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, सभापती संतोष हांगे, सर्जेराव तांदळे, सलीम जहॉंगीर, राजेंद्र बांगर, शेख फारुख, संतोष राख, भगीरथ बियाणी, इर्शाद शेख, जिया शेख आदिंची उपस्थिती होती. वर्धापनदिन सोहळ्याच्या कार्यक्रमप्रसंगी आ.विनायक मेटे, राजेंद्र मस्के, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, गेवराईचे उपनगराध्यक्ष राजेंद्र राक्षसभुवनकर, दादासाहेब गिरी, विठ्ठल मोटे, वैभव पाटील, संजय आंधळे, विनोद सौंदरमल, बंटी सौंदरमल, पप्पु गायकवाड, किशोर सोनवणे, किरण धतींग, अभिजीत सोनवणे, माजलगावचे नगराध्यक्ष सहाल चाऊस, नगरसेवक तौफिक पटेल, बीडचे उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर, अमर नाईकवाडे, फारुख पटेल, खदीरभाई ज्वारीवाले, अशपाक इनामदार, नवाज खान, एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शेख निजाम, शेख अमर, मुन्नाभाई इनामदार, परशुराम गुरखूदे, जगदिश गुरखूदे, डॉ.इद्रिस हाश्मी, संपादक सर्वोत्तम गावस्कर, नरेंद्र कांकरिया, विजयराज बंब, गंमत भंडारी, शेख तय्यब, हाजी अब्दुल खालेक पेंटर, महंमद अबुबकर, शेख इसाकसेठ, काझी मकदूम, पत्रकार सुभाष चौरे, प्रा.लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर, महेश वाघमारे, प्रशांत सुलाखे, मंगेश निटूरकर, पिंटूसेठ पांडव, प्रा.जावेद पाशा, सिराज आरजू खान, रईस खान, शेख एजाज, ऍड.तेजस नेहरकर, जितेंद्र सिरसाठ, आत्माराम वाव्हळ, अशोक वाणी, अभिजीत नखाते, सुशिल देशमुख, चंद्रकांत साळुंके, संजय तिपाले, राजेश खराडे, व्यंकटेश वैष्णव, अनिल भंडारी, गणेश सावंत, धनंजय गुंदेकर, प्रचंड सोळुंके, शेख मजीद, फैज फारोकी, शेख ताहेर, बब्बु लाला, वसंत मुंडे, संतोष मानूरकर, वैभव स्वामी, नागनाथ जाधव, राजेंद्र होळकर, संतोष केजकर, भागवत तावरे, दादासाहेब मुंडे, शुभम धूत, दत्ता देशमुख, शुभम खाडे, बालाजी मारगुडे, अमजद शेख, शेख फेरोज, इरफान शेख, साजन चौधरी, गणेश सावंत, शेख अय्युब, शेख तय्यब, जायभाये, संभाजी जाधव, भारत देशमाने, नवनाथ शिराळे,लक्ष्मण नरनाळे, तत्वशील कांबळे, अशोक तांगडे, अय्युब भाई, ऍड.यासेर पटेल, ऍड.अविनाश गंडले शेख अफरोज लाला, शेख नासेर, अलीम पटेल, शेख मैनोद्दीन, रफिक बागवान, जमीलमामु, साजेद अली, रिझवान सर, महंमद खान सर, पोनि.घनश्याम पाळवदे, पोनि. सय्यद सुलेमान, नानासाहेब लाकाळ, शीतलकुमार बल्लाळ, सपोनि. सलीम पठाण , देवकर, पोलीस कर्मचारी प्रधान, सय्यद शहेनशहा, शेख मुन्ना, मुकेश डोईफोडे, गणेश माने, मोहम्मद अश्फाक, शेख गुड्डू, सय्यद अश्फाक , सय्यद मॅडम, राहुल दुबाले, कलिम जहॉंगिर, वकील सर, सत्यप्रेम लगड, इरफान बागवान, आमेर आण्णा, शिवा भोसकर, परवेज देशमुख, डॉ. सय्यद बशीर, डॉ. प्रवीण देशमुख, हनुमंत पारखे, डॉ. प्रमोद शिंदे, उज्वलाताई भोपळे , धर्मेंद्र भोपळे, कुटे साहेब, बाळासाहेब अंबुरे, संध्या राजपूत, वर्षा जगदाळे, बाळू लाटे, सभापती मुखीदलाला, बक्षु आमेर, बाबा खमरुद्दीन, अद्दो जहागीरदार, इम्रान जहागीरदार, गोपवाळ , दिलीप भोसले, कैलास शेजाळ, अर्षदभाई आशियाना, शेख जावेद, ए.एस. गोलू , शेख इम्रान व संघर्ष मोटार चालक संघटना, सय्यद लईक, एजाज खान, बक्षु भाई, किरण देशमुख, अकबर आतार, परवेज आतार, अमोल बागलाने, खन्ना मामा, बबलू खान, नजर चाचा , जुबेर बागवान, सत्तार बागवान, इरफान कुरेशी , सत्तार कुरेशी, सलीम बागवान, बब्रुवान गांधले, पी. के. ससाणे , जुबेर फारुकी, शेख शाहरुख,इंजि. विष्णू देवकते, बाळासाहेब हूंबरे , विनोद शिंदे , अनिल ससाणे, मोमीन पाशू, अदिल खान, शेख सोनू , सैफ शेख , बब्बू शेख , अशोक वाघमारे, बाळासाहेब राऊत, रवींद्र जोशी आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक, वाचक आदींनी उपस्थित राहून सिटीझन परिवाराला शुभेच्छा दिल्या. मान्यवरांचे स्वागत संपादक शेख मुजीब, कार्यकारी संपादक सय्यद जुल्फिकार अली, चंदन पठाण, रफिक पठाण, सह संपादक शेख वशिम , शेख तालिब , संजय धुरंधरे, शेख खाजा, देवेंद्रसिंग ढाका, शेख जकीयोद्दीन, अनिल ससाणे, नाहेद बागवान, निलेश यलगीरे, संदीप जगदाळे , प्रताप इंगोले, मोमीन उबेद , हर्षद भोसले, सय्यद गौस, पठाण फारुख, अमजदभाई, कृष्णा फरताळे, इसाक बागवान, शेख राजा, विशाल ससाणे, योगेश शिंदे , अमोल जाधव आदींनी केले.
Add new comment