लाइव न्यूज़
प्रक्षोभक भाषण करणार्यांची यादी, मंत्री गुलाबराव पाटलांचं नाव
Beed Citizen | Updated: April 25, 2018 - 2:54pm
मुंबई, (प्रतिनिधी):- देशातील निवडणुकीबाबतचा अभ्यास करणारी संस्था, असोसिएशन ऑफ डेमॉक्रॅटिक रिफॉर्म्स म्हणजेच एडीएआरने नवा अहवाल प्रसिद्ध केला आहे.
देशभरातील प्रक्षोभक भाषण करणार्या आमदार-खासदारांबाबतचा हा अहवाल आहे.प्रक्षोभक भाषण करणार्यांच्या यादीत भाजपचे १० खासदार आणि १७ आमदार आहेत. यातील चार आमदार महाराष्ट्रातील आहेत. तर शिवसेनेचे आमदार आणि राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचंही नाव या यादीत आहे. यादीमध्ये गुलाबराव पाटील यांच्यासह शिरीष चौधरी, अपक्ष आमदार, अमळनेर, जळगाव,हर्षवर्धन जाधव, शिवसेना आमदार, कन्नड, औरंगाबाद संभाजी पाटील, बेळगाव यांचा समावेश आहे. देशातील भाजपच्या खासदारांवरही प्रक्षोभक भाषण प्रकरणी गुन्हे दाखल झालेले आहे. याशिवाय एमआयएमचे खासदार असरोद्दीन ओवीस यांच्यासह अन्य तीन खासदारांचा समावेश आह
Add new comment