ना.राम शिंदेंच्याहस्ते हरभरा खरेदी केंद्राचे उद्घाटन

जामखेड, (प्रतिनिधी):-जामखेड येथे केंद्र  सरकारच्या आधारभूत खरेदी केंद्रांतर्गत हरबरा खरेदी केंद्राचे उद्घाटन जलसंधारण तथा पालकमंत्री ना राम शिंदे यांच्या हस्ते झाले 
शेतकर्‍यांच्या हितासाठी नवीन तहसील कार्यालयासमोर जून्या शासकीय गोडाऊन येथे हरबरा शासनाच्या हमी भावाने खरेदी करण्याचे लगेच  काम सुरू झाले आहे 
यावेळी या आधारभुत खरेदी केंद्रांचे संचालक  भाजपा जिल्हाउपाध्यक्ष सूर्यकांत  मोरे, जि प सदस्य सोमनाथ पाचरने, तालूकाध्यक्ष रवी  सुरवसे,युवा मोर्चाचे प्रवीण सानप,सभापती सुभाष अव्हाड सर, उप-सभापती  सौ राजश्री  मोरे, पं स सदस्य तथा माजी सभापती डॉ. भगवान मुरुमकर, पं स सदस्या मनिषा  सुरवसे  ,नगराध्यक्ष सोमनाथ राळेभात उपनगराध्यक्ष महेश निमोणकर नगरसेवक अमित चिंतामणी गणेश आजबे निखिल घायतडक बजार  समितीचे सभापती सूभाष  संचालक जिल्हाधकारी, द्विवेदी  सीओ ,प्रांताधिकारी  अर्चना नष्टे, तहसीलदार विजय भंडारी , प्रवीण  चोरडीया, डॉं कैलास हजारे, सोनेगाव चे सरपंच चत्रभुज बोलभट, जायभायवाडीचे सरपंच  एकनाथ जायभाय, नान्नजचे सरपंच संतोष पवार, सरपंच, ग्रामसेवक, नागरिक व शेतकरी उपस्थित होते
-

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.