लाइव न्यूज़
धनंजय मुंडे यांच्यावर विधीमंडळात लाच घेतल्या प्रकरणी खोटे आरोप करण्यात आले आहेत याचा निषेध करत भाजप सरकारच्या विरोधात बीड जिल्हा राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने तिव्र निषेध नोंदवण्यात आला आहे. या आंदोलनात रेखा फड यांच्यासह महिला पदाधिकार्यांची उपस्थ

Add new comment