लाइव न्यूज़
बेरोजगारीपेक्षा ‘भजी’ तळून पैसे कमावणे चांगलेच: अमित शहा
Beed Citizen | Updated: February 5, 2018 - 3:26pm
नवी दिल्ली :(वृत्तसेव)आम्ही केंद्रात सत्तेत आलो तेव्हा आम्हाला वारसा म्हणून खड्डेच खड्डे मिळाले. त्यामुळे आमचा बराचसा वेळ हे खड्डे बुजविण्यात गेला,' अशी टीका करतानाच देशातील तरूण भजी विकून कुटुंब चालवत असेल तर त्यात गैर काय? त्यांची भिकाऱ्यांशी तुलना करून थट्टा करणं कितपत योग्य आहे, असा सवाल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य अमित शहा यांनी केला.
Add new comment