बजेटचा परिणाम: दुसऱ्याच दिवशी सेन्सेक्स ८४० अंकांनी कोसळला

sensex today live 2 february 2018 sensex and nifty falls on the after budget
 

 

मुंबई: 



मोदी सरकारनं काल संसदेत सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पानं शेअर बाजार पार ढवळून निघालं आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांचं अर्थसंकल्पीय भाषण सुरू असतानाच काल शेअर बाजारानं आपटी खाल्ली होती. ती दुसऱ्या दिवशीही कायम राहिली. सेन्सेक्स ८४० अंकांनी कोसळला असून निफ्टीतही २५५ अंकांची घसरण नोंदवली आहे. 



आंतरराष्ट्रीय बाजारातील सद्यपरिस्थिती आणि अर्थसंकल्प आदी कारणांमुळे शेअर बाजारात मोठी घसरण सुरू असल्याचे सांगितले जाते. अर्थमंत्री अरुण जेटली यांचे काल अर्थसंकल्पीय भाषण सुरू असतानाच शेअर बाजार कोसळला होता. 

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.