काय स्वस्त, काय महाग?
नवी दिल्ली-(व्रतसेवा)
अर्थसंकल्पानंतर कोणत्या गोष्टी महागणार आणि काय स्वस्त होणार याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागून असते.
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळातील शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आज सादर केला. अर्थसंकल्पानंतर कोणत्या गोष्टी महागणार आणि काय स्वस्त होणार याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागून असते.
काय स्वस्त…
कच्चा काजूवरील सीमा शुल्क ५ वरुन अडीच टक्के करण्यात आल्याने काजू स्वस्त होतील.
पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्यात आल्याने इंधन २ रुपयांनी स्वस्त
आरोग्य सेवा स्वस्त.
मोबाईल आणि मोबाईल अॅक्सेसरीज
टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू
फ्रुट ज्युस आणि व्हेजिटेबल ज्युस
परफ्युम, कॉस्मेटिक्स आणि टॉयलेटरिज
टूथपेस्ट, टूथ पावडर,सौंदर्यप्रसाधने,कार आणि टू व्हीलर अॅक्सेसरीज
ट्रक आणि बसचे टायर,चप्पल आणि बूट,सिल्क कपडा,इमिटेशन ज्वेलरी आणि डायमंड,फर्निचर,घड्याळ,दिवे,खेळणी, व्हीडीओ गेम,क्रीडा साहित्य,मासेमारी जाळे,मेणबत्त्या,गॉगल,खाद्यतेल,टाईल्स, सिरॅमिकच्या वस्तू
Add new comment