नगर परिषद किल्ले धारुर भव्य स्वच्छता अभियान महारॅली संपन्न*
किल्ले धारुर
आज दि 31/1/2O18 रोजी सकाळी 10 वाजता नगर परिषद समोर बाजार तळ येथे मोठया प्रमाणात विविध संघटनेचे पदाधीकारी विद्यार्थी व महिला यांना नगराध्यक्ष डॉ. स्वरुपसिंह हजारी साहेब यांनी स्वच्छते बाबत मार्गदर्शन केले सर्वानी स्वच्छतेची शपथ घेऊन महारॅली ला सुरवात झाली ही महारॅली स्वच्छ शहर सुंदर शहरच्या जय घोषात नगर परिषद -हु. काशीनाथ चौक- क्रांती चौक मार्ग छ. शिवाजी चौक येथे पोहचली त्या ठिकाणी राष्ट्रगीताने या महारॅली ची सांगता झाली या प्रसंगी किल्ले धारूर नगर परिषदचे नगराध्यक्ष डॉ. स्वरुपसिंह हजारी साहेब , उपनगराध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, मुख्याधिकारी विशाल भोसले, प्राचार्य डॉ. शिवदास सिरसठ, रोटरी क्लब अध्यक्ष अनिल चिद्रवार, डॉ. असोसीएन अध्यक्ष डॉ. रामशिनगारे, यूथ क्लब अध्यक्ष विजय शिनगारे , कृषी उत्पन्न बाजार समीती संचालक बालासाहेब जाधव, भाजपा गटनेते रोहीत हजारी, नगरसेवक चोखाराम गायसमुद्रे, साचिन दुबे, बाळासाहेब खामकर , रुपेश चिद्रवार,यजाज भाई, बालाजी च0हाण, भाजपा शहराध्यक्ष दत्ताभाऊ धोत्रे,यु. मो. अध्यक्ष अॅडमोहन भोसले, संतोष पवार, नामदेव शिनगारे, डॉ.डी.एन.मुंडे, डॉ. तुकाराम मुंडे, डॉ.गोकूळ शिनगारे,डॉ.बी.बी. शिनगारे, डॉ. भगवान तोंडे, डॉ. स्वरूप दुबे, डॉ. अमीत शेटे, पत्रकार संदीपान तोंडे, सुनिल कावळे,प्रा. नितीन शुक्ला,प्रा.कुंभार,प्रा. गाडे सर,प्रा. भारती सर,प्रा. जाधव सर,प्रा.लाखे सर, जि.प. मुख्याध्यपक अकूसकर सर , सानप सर, काळे सर, शेख सर, आनंद कंकाळ , अॅड. साजेद. शेख आक्रम, निलेश डुबे, सतिष पिलाजी, मदन भैया, तसेच मिलीया उर्दू शाळा, सरस्वती विद्यालय , जि.प.मा. शाळा. कला वाणीज्य महाविद्यालय चे विद्यार्थी, महीला बचत गटाच्या महीला नागरीक मोठया प्रमाणात उपस्थित होते
Add new comment