लाइव न्यूज़
अाष्टी जवळ ट्रक पलटला ; एक गंभीर

अाष्टी(प्रतीनिधी) जामखेड येथुन गुजरातला भरदाव वेगात जाणारा ट्रक अाज दुपारी अाष्टी येथे चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक पलटी झाला या घटनेत चालक जखमी झाला अाहे
जामखेड येथुन गुजरातला कापुस घेउन जाणारा ट्रक क्र MH23-7073 हा अाष्टी जवळ भरदाव वेगात कृष्णा हाॅटेल कार्नलवर पलटी झाला या अपघाता मध्ये एक जन गंभीर जखमी झाला अाहे
Add new comment