लाइव न्यूज़
दुग्धविकासमंञी महादेव जानकर यांची निर्दोश मुक्तता !
Beed Citizen | Updated: January 30, 2018 - 4:24pm

गडचिरोली -
देसाईगंज येतील नगर पालिकाच्या निवडणुकीदारम्यांन निवडणुक निर्णय अधिकार्यावर फोनवरुन चिन्ह देण्याच्या दबाव प्रकरण..देसाईगंज नगर पालिका निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी यांना फोनवरून निवडणूक चिन्हा संदर्भात फोनवरून दबाव आणल्याबाबत चा व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर दाखल झालेल्या गुन्ह्यात दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांची आज ता ३० ला देसाईगंज न्यायालयाचे न्यायाधिश के आर सिघेल यांनी सबळ पुरावे अभावी निर्दोश मुक्तता.केली अाहे
Add new comment