लाइव न्यूज़
उपजिल्हा रुग्णालयात नियमीत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया सुविधांचे उद्घाटन संपन्न
केज:- येथील उपजिल्हा रूग्णालयात गेली तीन वर्षात अनेक शस्त्रक्रिया तत्कालीन वैद्यकीय अधिक्षक डॉ अशोक थोरात यांनी सुरु केल्या व हे रुग्णालय महाराष्ट्रात अग्रगण्य म्हणून नावारूपास आणले.
जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून बीड येथे रुजू झाल्यानंतर ही त्यांनी केज उपजिल्हा रुग्णालयावरील लक्ष कायम ठेवले आहे.
केज येथे कायमस्वरूपी नेत्रतज्ञाची नियुक्ती करून नियमीत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया सुरु करण्यात आल्या आहेत.
त्याचे उदघाटन दि.२७ जानेवारी सकाळी १०.०० वाजता .आ. संगीताताई ठोंबरे, जेष्ठ नेते रमेशराव आडसकर उपजिल्हा रुग्णालयात नियमीत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया सुविधांचे उद्घाटन संपन्न
केज:- येथील उपजिल्हा रूग्णालयात गेली तीन वर्षात अनेक शस्त्रक्रिया तत्कालीन वैद्यकीय अधिक्षक डॉ अशोक थोरात यांनी सुरु केल्या व हे रुग्णालय महाराष्ट्रात अग्रगण्य म्हणून नावारूपास आणले.
जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून बीड येथे रुजू झाल्यानंतर ही त्यांनी केज उपजिल्हा रुग्णालयावरील लक्ष कायम ठेवले आहे.
केज येथे कायमस्वरूपी नेत्रतज्ञाची नियुक्ती करून नियमीत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया सुरु करण्यात आल्या आहेत.
त्याचे उदघाटन दि.२७ जानेवारी सकाळी १०.०० वाजता . सौ. संगीताताई ठोंबरे, जेष्ठ नेते रमेशराव आडसकर बीड जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.अशोक थोरात जि.प.सदस्या मा.डॉ.सौ.योगिनीताई थोरात यांच्या हस्ते करण्यात आले .कर बीड जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.अशोक थोरात,जि.प.सदस्या डॉ.सौ.योगिनीताई थोरात यांच्या हस्ते करण्यात आले .
Add new comment