Add new comment

बीड येथील व्यापारी जावेद बागवान यांचे निधन

बीड येथील व्यापारी जावेद बागवान यांचे निधन

बीड दि.12 ( प्रतिनिधी ) येथील फळाचे प्रसिद्ध व्यापारी जावेद बशीर बागवान ( चौधरी ) यांचे आज सोमवारी पहाटे निधन झाले.आज सोमवार दि.12 ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता शहरातील तकिया मस्जिद परिसरातील कब्रस्तानमध्ये त्यांचा दफनविधी होणार आहे. 
तीन दिवसांपूर्वी जावेद बागवान ( चौधरी ) यांना शहरातील काकू नाना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. मात्र उपचार सुरू असताना सोमवारी पहाटे4 वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. बागवान कुटुंबियांच्या दुःखात सिटीझन परिवार सहभागी आहे.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.