Add new comment

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा काहीही संबंध नाही

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा काहीही संबंध नाही

बीड दि.22 ( प्रतिनिधी ) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा काहीही संबंध नाही अशी घोषणा संपर्क प्रमुख धोंडू दादा पाटील आणि जिल्हाप्रमुख अनिल जगताप , यांनी आज शनिवारी बीडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. 

बीड शहरातील हॉटेल गोल्डन चॉईस येथे आज शनिवार दि.22 ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद झाली. शिवसेनेने त्यांना सन्मान दिला. मंत्रिपद दिले , विधानसभा उमेदवारी दिली. मात्र पक्ष कार्यक्रमात गैरहजर राहत होते असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी जिल्हा प्रमुख आप्पासाहेब जाधव , विलास महाराज शिंदे , माजी जिल्हाप्रमुख बाळासाहेब पिंगळे , बाप्पासाहेब घुगे , दिलीप गोरे आदी उपस्थित आहेत. 

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.