Add new comment

बीड जिल्ह्यात मिनी लॉकडाऊनचे आदेश ; शाळा , महाविद्यालये बंद

बीड जिल्ह्यात मिनी लॉकडाऊनचे 
आदेश ; शाळा , महाविद्यालये बंद 

बीड ( प्रतिनिधी ) राज्य शासनाने नवीन निबंध आज मध्यरात्रीपासून लागू केल्यानंतर जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा यांनी आज यासंदर्भातील आदेश काढून जिल्ह्यात कडक निर्बंधाचे आदेश लागू केले आहेत. राज्य शासनाच्या नियमावलीप्रमाणे जिल्ह्यातही तीच नियमावली लागू असणार आहे. सर्व शाळा, महाविद्यालय दि. 15 फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रात्री 11 ते पहाटे पाच पर्यंत संचारबंदी तर दिवसभर जमावबंदी असणार आहे.सदरील नियम सर्वांसाठी लागू असणार आहे.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.