Add new comment

' तो ' व्हायरल मॅसेज फेक ; बीड प्रशासनाचे स्पष्टीकरण

' तो ' व्हायरल मॅसेज फेक ; बीड प्रशासनाचे स्पष्टीकरण

बीड ( प्रतिनिधी ) दोन दिवसांपासून सोशल मीडियावर एक संदेश व्हायरल होत आहे. ' बीड कलेक्टर यांच्या सूचना 'असा संदेश असून त्यामध्ये कोव्हिड काळात काय करावे हे सांगितले आहे. मात्र तो मॅसेज फेक असल्याचे बीड जिल्हा माहिती कार्यालयाकडून कळवण्यात आले आहे. 
बीड जिल्हा माहिती कार्यालयाने म्हटले आहे की, 
खोट्या संदेशापासून( Fake Message) सावध राहावे
सदर संदेश हा खोटा असून तो कोणत्याही अधिकृत व्यक्तीने, प्राधिकार्याने,   जिल्हाधिकारी बीड आणि जिल्हा माहिती कार्यालय बीड यांनी पाठविलेला नाही. 
सदरील संदेश कोणत्याही कारणासाठी पुढे पाठवणे (forward करणे)कायद्यानुसार गुन्हा आहे--जिल्हा माहिती कार्यालय बीड*

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.