लाइव न्यूज़
Add new comment
आशियाना हॉटेलचे मालक अरशियान सेठ यांचे निधन

आशियाना हॉटेलचे मालक अरशियान सेठ यांचे निधन
बीड दि.11 ( प्रतिनिधी ) शहरातील बशीरगंज भागातील प्रसिद्ध हॉटेल अशियानाचे मालक अरशियान सेठ ( अरशद सेठ ) यांचे आज सकाळी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर औरंगाबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. काही महिन्यापूर्वीच त्यांच्या मुलाचे निधन झाले होते, त्यांनतर आज अरशियान सेठ यांच्या निधनाने कुटुंबावर दुःख कोसळले आहे. कुटुंबियांच्या दुःखात सिटीझन परिवार सहभागी आहे.
