Add new comment

बीड जिल्ह्यात आज 204 पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यात आज 204 पॉझिटिव्ह

बीड, (प्रतिनिधी):- जिल्ह्यात आज कोरोनाच्या रूग्णांनी 200 चा आकडा पार केला असून तब्बल 204 रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. बीड जिल्हा प्रशासनाला प्राप्त 1214 अहवाला पैकी 204 पॉझिटिव्ह तर 1010 निगेटिव्ह आले आहेत. बीड तालुक्यात-44, अंबाजोगाईत -34, आष्टी-47, धारूर-06, गेवराई-11, केज-24, माजलगाव-11, परळी-14, पाटोदा-06 शिरूर तालुक्यात -07 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत.

पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या खालीलप्रमाणे

 

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.